‘घरवापसी’, ‘लव्ह-जिहाद’, ‘गौरक्षण’, ‘धार्मिक विद्वेषाचं राजकारण’ आणि आपण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अलाहाबादच्या भाषणात इशारा दिला होता की, तुम्ही धर्म आणि जात या मुद्द्यांवर जर निवडणूक लढवली तर संविधानाला धोका निर्माण होईल आणि संविधान निरुपयोगी ठरेल. त्यासाठी धर्म ही खाजगी आणि वैयक्तिक बाब आहे. त्याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही. देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माचं आचरण करण्याचा, तसंच कोणताही धर्म स्वीकारणाचा संविधानानं अधिकार दिलेला आहे.......